हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"माहिती संकलित करा"

उदाहरणे

  • यात आपला वापर डेटा आणि प्राधान्ये, Gmail संदेश, G+ प्रोफाईल, फोटो, व्हिडिओ, ब्राउझिंग इतिहास, नकाशा शोध, दस्तऐवज किंवा अन्य Google-होस्ट केलेली सामग्री यासारखी माहिती समाविष्ट होते. आमच्या स्वयंचलित सिस्टम माहिती पाठवल्यावर आणि प्राप्त केल्यावर आणि ती संचयित केली जाते तेव्हा तिचे विश्लेषण करते.
  • यात आमच्या सिस्टमद्वारे कोणत्याही सामग्रीचा ओघ असतो त्याप्रमाणेच ती समाविष्ट असू शकते. उदाहरणार्थ, आम्ही आपल्याला विमान सूचना आणि चेक-इन पर्याय, ईमेलद्वारे आपल्या मंडळांसह कनेक्ट होण्यात आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या Google+ प्रोफाईलमधील माहिती आणि आपल्याला अधिक संबद्ध शोध परिणाम प्रदान करण्यासाठी आपल्या वेब इतिहास कुकीज मधील माहिती प्रदान करण्यासाठी आपल्या Gmail इनबॉक्समधील माहिती वापरू शकतो.
नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू