हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"नवीन विकसित करा"

उदाहरणे

उदाहरणार्थ, Google चे शब्दलेखन तपासणी सॉफ्टवेअर जिथे वापरकर्त्यांनी त्यांचे स्वतःचे शुद्धलेखन दुरुस्त केले होते तेथील मागील शोधांचे विश्लेषण करून विकसित केले होते. हे सॉफ्टवेअर आता आपला वेळ आणि प्रयत्न वाचवून, कोणतेही चुकीचे शब्दलेखन स्वयंचलितपणे दुरुस्त करते. अधिक जाणून घ्‍या

नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू