हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"डिव्हाइस-विशिष्ट माहिती"

उदाहरणे

  • उदाहरणार्थ, आपण आपल्या डेस्कटॉपवरून Google Play ला भेट देता, तेव्हा वापरासाठी कोणत्या डिव्हाइसवर आपली खरेदी उपलब्ध व्हावी असे आपण ठरविण्यात आपल्याला मदत करण्यासाठी Google ही माहिती वापरू शकते.
  • सेवांमध्ये कुकी तंत्रज्ञान उपलब्ध असू शकत नाही तिथे (उदाहरणार्थ, मोबाईल अनुप्रयोगांमध्ये), आम्ही आपल्याला अधिक संबद्ध जाहिराती देण्यासाठी आपल्या डिव्हाइससाठी विशिष्ट अभिज्ञापक वापरू शकतो. अधिक जाणून घ्‍या
नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू