हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

''एकाधिक साइटना दिलेल्या भेटींबद्दलच्या माहितीसह दुवा साधला''

उदाहरणे

Google Analytics प्रथम-पक्षाच्या कुकीजवर आधारित आहे. Google Analytics द्वारे व्युत्पन्न झालेल्या डेटाचा, Google Analytics ग्राहकाद्वारे किंवा Google द्वारे, Google तंत्रज्ञानाचा वापर करून इतर वेबसाइटना दिलेल्या भेटींशी संबंधित तृतीय-पक्षाच्या कुकीजशी दुवा साधला जाऊ शकतो, उदाहरणार्थ जेव्हा जाहिरातकर्ता अधिक संबद्ध जाहिराती तयार करण्यासाठी किंवा त्याच्या पुढील रहदारीचे विश्लेषण करण्यासाठी त्याच्या Google Analytics डेटाचा वापर करू इच्छितो. अधिक जाणून घ्या.

नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू