हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"सामायिकरण"

उदाहरणे

  • उदाहरणार्थ, Google+ सह, आपल्याकडे अनेक सामायिकरण पर्याय आहेत. आपण सार्वजनिकपणे किंवा एका मर्यादित गटासह आपल्या पोस्ट सामायिक करू शकता किंवा आपण त्या लॉक करू शकता म्हणजे ते त्या पुन्हा सामायिक करू शकत नाहीत किंवा त्या पुढे पाठविण्यासाठी कोणासाठीही उघडू शकत नाहीत. अधिक जाणून घ्‍या
  • मित्रांनी केलेल्या शिफारसी सेटिंग आपले मित्र जेव्हा आपण +1 केलेली उत्पादने किंवा ब्रँड शोधत असतात तेव्हा जाहिरातीमध्ये +1 बटणापुढे आपले नाव आणि चेहरा जाहिरातीमध्ये पहावा किंवा नाही हे नियंत्रित करते. अधिक जाणून घ्‍या
नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू