हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"आपल्यासाठी ऑनलाइन अधिक महत्त्वाचे असलेले लोक"

उदाहरणे

उदाहरणार्थ, आपण तयार करत असलेल्या संदेशाच्या प्रति, Cc, किंवा Bcc फील्डमध्ये आपण पत्ता टाइप करता, तेव्हा Gmail आपल्या संपर्क सूचीमधील पत्ते सुचवेल. Gmail आपण ज्यावर वारंवार ईमेल पाठवता असे पत्ते प्रथम सुचवेल. अधिक जाणून घ्‍या

नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू