हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"आम्ही वैयक्तिकरित्या न ओळखण्यायोग्य माहिती सार्वजनिकपणे सामायिक करू शकतो"

उदाहरणे

अनेक लोक जेव्हा एखादी गोष्ट शोधतात तेव्हा, ती त्या काळच्या विशिष्ट ट्रेन्डविषयी खूप उपयुक्त माहिती प्रदान करू शकते. Google Trends हे एका विशिष्ट कालावधीत किती शोध केले गेले ते शोधून काढण्यासाठी Google वेब शोधांचे विश्लेषण करते आणि ते परिणाम सार्वजनिकरित्या एकत्रित केलेल्या संज्ञांमध्ये सामायिक करते.

अधिक जाणून घ्या.

नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू