हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"Wi-Fi प्रवेश बिंदू आणि सेल टॉवर"

उदाहरणे

उदाहरणार्थ, आपण आपल्‍या डिव्‍हाइसवर स्‍थान-आधारित अ‍ॅप्‍स सुधारित करण्‍यासाठी Google ची स्‍थान सेवा सक्षम करू शकता. आपण Google ची स्‍थान सेवा वापरत असल्‍यास, आपले स्‍थान निर्धारित करण्‍यात मदत करण्‍यासाठी आपले डिव्‍हाइस Google ला जवळपासच्या Wi-Fi प्रवेश बिंदू (MAC पत्ता आणि सिग्नल सामर्थ्‍य) आणि सेल टॉवरविषयी माहिती पाठविते. Google स्‍थान सेवा सक्षम करण्‍यासाठी आपण आपल्या डिव्‍हाइस सेटिंग्जचा वापर करू शकता.

अधिक जाणून घ्या.

नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
Google Apps
मुख्य मेनू